पंजाब नॅशनल बँकेत १० वी - १२ वी उत्तीर्ण यांना नोकरीची सुवर्णसंधी
पदाचे नाव - सफाई कामगार , शिपाई
शैक्षणिक पात्रता - १० वी किंवा १२ वी पास
वयाची अट - 18 ते 24 वर्ष
अर्ज पद्धती - ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १८ फेब्रुवारी २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता - सर्कल हेड पंजाब नॅशनल बँक सर्कल ऑफिस कोल्हापुर 1182/17 तळमजला चौथी गल्ली राजारामपुरी टाकाळा कोल्हापूर -४१६०००८
अधिकृत वेबसाइट - येथे पहा 👈👈
जाहिरात पहा - येथे पहा 👈👈
0 Comments