CISF Bharti 2022 Offline

 CISF Bharti 2022:

 केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बलमध्ये स्पोर्ट्स कोटा-2021 अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (जिडी) पदाच्या एकूण 249 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.




एकूण जागा : 249


पदाचे नाव & तपशील: हेड कॉन्स्टेबल (जिडी)


शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार
आहे. (मूळ जाहिरात बघावी.)


वयाची अट: 18 ते 23 वर्षे


अर्ज शुल्क : रु.100/


अर्ज पद्धती : ऑफलाईन


एकूण जागा : 249


पदाचे नाव & तपशील: हेड कॉन्स्टेबल (जिडी)


शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

 

अर्ज सादर करण्याचा पत्ता : संबंधित युनिटच्या पत्त्यावर


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2022


अधिकृत वेबसाईट:  www.cisf.gov.in

Post a Comment

0 Comments

Close Menu