MPSC PSI RECRUITMENT 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक(PSI) पदाच्या एकूण 250 पदांची भरती
पदसंख्या :- 250 पदे
संवर्ग :- पोलीस उपनिरीक्षक, अराजपत्रित , गट-ब
पदाचे नाव पोलीस :- उपनिरीक्षक पीएसआय
शैक्षणिक पात्रता जाहिरात बघावी
वयाची अट
- अमागास उमेदवार - कमाल वयोमर्यादा 35 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार - कमाल वयोमर्यादा 40 वर्षे
आवश्यक कागदपत्रे :
- अर्जातील नावाचा पुरावा (s. s . c गुणपत्रिका )
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अहर्ता पुरावा
- सामाजिक दृष्ट्या पात्र असल्याचा पुरावा
- अनुभवाचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापण
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख :-14 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट - येथे पहा 👈👈
जाहिरात पहा - येथे पहा 👈👈
अर्ज करा - येथे 👈👈
MPSC PSI Recruitment 2022
Apply now
Total posts :- 250
Post name :- PSI
Educational qualification :- see official notification
Age limit
- Unreserved 35 years
- Other 40 years
Application mode :- online
Application start date :- 14 February 2022
Last date to apply :- 6th March 2022
Official website see here 👈👈
notification - see here 👈👈
apply now - apply here 👈👈
0 Comments