RBI Recruitment 2022
RBI Recruitment 2022
रिजर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत सहाय्यक पदाच्या 950 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत तरी तत्काळ अर्ज करा
शेवटची तारीख 8 मार्च 2022 आहे .
एकूण जागा : 950
शैक्षणिक पात्रता : मूळ पदांच्या आवश्यकतेनुसार आहेत
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 फेब्रुवरी 2022
शेवटची तारीख : 08 मार्च 2022
अधिकृत वेबसाइट : येथे पहा
0 Comments