पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती सुरू 2022 | Pune Mahanagarpalika Bharti 2022

Pune Mahanagarpalika Bharti 2022:

पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेची स्थापना इ. स. १९५० साली झाली. वरं जनहितं ध्येयम्‌ असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.


महानगरपालिका अंतर्गत मुलाणी पदाच्या एकूण 11 रिक्त जागा . या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख o2 मार्च 2022 आहे.

Total Vacancies: 11 

Post Name  : मुलाणी(Mulani)

Qulification:4th pass (Refer PDF)

Age:  43

Job Location: pune

Application Mode :Online

 Last Date: 2/03/2022

Address for sending application:  Wadke Hall, Health Office, 3rd Floor, Pune Municipal Corporation, Main Building, Shivajinagar, Pune-05

 (कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे -05)

Official Website: Click Here

Notification:Click Here

Apply here:click here


Post a Comment

0 Comments

Close Menu