SSC Recruitment 2022 12th can Apply hurry up !!
कर्मचारी निवड आयोग अंतर्गत निम्म विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक /वर्गीकरण सहाय्यक ,डेटाएंट्री ऑपरेटर या पदांच्या अंदाजे चार हजार 4700+ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत
अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च !!!
पदाचे नाव : निम्म विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक /वर्गीकरण सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : बारावी पास
वयाची अट :18 ते 27 वर्ष
फी :
- इतर उमेदवारांसाठी 100 रुपये
- महिला,SC,ST,PWD, माजी सैनिक फी नाही
अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2022
अधिकृत वेबसाइट : ssc.nic.in
जाहिरात पहा : येथे पहा
0 Comments